Marathi poem: जीवनाचे घटक

310 7 2
                                    

कविता : जीवनाचे घटक

जीवनाचे ध्येय यश सोडा हा भ्रम
जो करणार दैनिक जीवनात श्रम;
भविष्यात उच्च होणार त्याचा क्रम.

ज्ञानासाठी आवश्यक नाही बळ
ज्ञानप्राप्तीचा रास्ता एक सरळ;
वाचन करून ज्ञानाचे मिळवू फळ.

ज्ञानाचे जीवनात महत्त्व खूप
ज्ञान देणार जीवनाला रूप;
बदलून टाकणार जीवनाचे स्वरूप.

जशी असली जीवनाची दशा
सोडू नका जगण्याची आशा;
द्या जीवनाला एक नवीन दिशा.

स्वतंत्र सोडून स्वतःचे विचार
जीवनाला देऊन नवीन आकार;
करा स्वतःचे स्वप्न साकार.

My Brainwork 1: Collection Of PoemsWhere stories live. Discover now