janescripter
नको चंद्र तारे, फुलांचे पसारे, जिथे मी रुसावे, तिथे तू असावे. तुझ्या पावलांनी, मी स्वप्नात यावे, नजरेत तुझिया, स्वतः ल पहावे. जिथे सावली दूर जाते जराशी, तिथे हात तू, हाती घेशील ना? मला साथ देशील ना? माझा होशील ना! माझा होशील ना!
@janescripter